• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress jacqueline fernandez battling anxiety with yoga sgy

जॅकलीन ‘या’ आजाराने त्रस्त, पोस्ट शेअर करत केला खुलासा

जॅकलीनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • लॉकडाउनच्या काळातही बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सलमान खानमुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. (सर्व फोटो – जॅकलीन इन्स्टाग्राम)
    1/16

    लॉकडाउनच्या काळातही बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सलमान खानमुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. (सर्व फोटो – जॅकलीन इन्स्टाग्राम)

  • 2/16

    पण काही दिवसांपूर्वी सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसवरुन तिने आपलं घर गाठलं.

  • 3/16

    पण काही दिवसांपूर्वी सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसवरुन तिने आपलं घर गाठलं. दरम्यान जॅकलीन फर्नांडिसने पहिल्यांदाच आपण एका आजाराने त्रस्त असल्याचा खुलासा केला आहे.

  • 4/16

    जॅकलीनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये आपण गेल्या काही आठवड्यांपासून चिंतारोगाशी (anxiety) लढत असल्याचं सांगितलं आहे.

  • 5/16

    जेव्हा करण्यासारखे काहीच नसते, तरीही चिंता मन कुरतडत राहते तेव्हा या त्रासाला जनरलाइज्ड अँक्झायटी डिसऑर्डर म्हणतात.

  • 6/16

    जॅकलीनने एक पोस्ट लिहिली असून चिंतारोगी लढण्यासाठी आपण योगाची मदत घेत असून त्याचा खूप फायदा होत असल्याचं सांगितलं आहे.

  • 7/16

    जॅकलीनने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून मी चिंतारोगाचा सामना करत आहे”.

  • 8/16

    यावेळी जॅकलीनने योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 9/16

    जॅकलीनने आपल्या पोस्टमध्ये योगाने कशा पद्धतीने आपल्या प्रकृतीत सुधारणा झाली तसंच आयुष्यातील महत्त्वाची शिकवण दिली असल्याचं सांगितलं आहे.

  • 10/16

    “सतत योगा करत असल्याने मला तो क्षण जगण्याची तसंच आयुष्याप्रती आणि मुख्य म्हणजे जिवंत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे,” असं जॅकलीनने म्हटलं आहे.

  • 11/16

    लॉकाउनमध्ये जॅकलीन सलमान खानसोबत त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये वेळ घालवत होती.

  • 12/16

    पण अखेर तिने मुंबई गाठली असून तिच्या पोस्टमधूनही ते लक्षात येत आहे.

  • 13/16

    जॅकलिनची जवळची मैत्रीण लॉकडाउनमुळे मुबंईत एकटी राहत होती. त्या दोघीही खास मैत्रीणी आहेत आणि त्यांचे नेहमी बोलणे होत असत. जेव्हा जॅकलिनला तिची मैत्रीण मानसिक तणावात आहे हे कळाले तेव्हा ती तातडीने पनवेलहून मुंबईला रवाना झाली.

  • 14/16

    याआधी जॅकलीनने सलमान खानसोबत पनवलेच्या फार्महाऊसमध्ये वर्क आऊट करतानाचे फोटोही शेअर केले होते.

  • 15/16

    यासोबतच सलमान खानसोबत ‘तेरे बिना’ गाण्यामध्येही ती झळकली होती. हे संपूर्ण गाणं सलमान खानच्या फार्महाऊसवरच शूट करण्यात आलं होतं.

  • 16/16

    जॅकलीन नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘मिसेस सीरिअल किलर’मध्ये शेवटची दिसली होती.

Web Title: Bollywood actress jacqueline fernandez battling anxiety with yoga sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.