-
छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेतील सर्वच कलाकार नेहमी चर्चेत असतात. पण डॉक्टर हाती यांच्या पत्नी कोमल विषयी तुम्हाला माहित आहे का? त्या एका भागासाठी किती मानधन घेते? चला जाणून घेऊया…
-
मालिकेत मिसेस हाती हे पात्र अंबिका रंजनकर यांनी साकारले आहे.
-
त्या दाक्षिणात्य मालिकांमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
-
त्यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
अंबिका यांनी एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेत काम केले आहे.
-
१९९५मध्ये त्या 'हंसते हंसते'मध्ये देखील दिसल्या होत्या.
-
-
२००४मध्ये त्यांनी हम सब बाराती या मालिकेत काम केले.
-
आता त्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करताना दिसत आहेत.
-
या मालिकेतील एका भागासाठी त्या २६ ते ३० हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर असल्याचे दिसत आहे.
‘तारक मेहता…’मधील मिसेस हाती एका एपिसोडसाठी घेतात ‘इतके’ मानधान
पाहा फोटो
Web Title: Komal hathi aka ambika ranjankar of tarak mehta ka ooltah chashma avb