• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anushka sharma hot and bold photoshoot nck

अनुष्का शर्माने पुन्हा केलं हॉट आणि बोल्ड फोटोशूट, पाहा दिलखेच अदा

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
    • बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने वोग फॅशन मॅगजीनसाठी पुन्हा एकदा फोटोशूट केलं आहे.
    • यामध्ये अनुष्का खूपच सुंदर आणि बोल्ड दिसतेय.
    • अनुष्काचा हा अंदाज लोकांना आवडला आहे.
    • अनुष्काचा सेक्सी, हॉट आणि बिनदास्त लूक चाहत्यांना आवडतो.
    • वोग मॅगजीनच्या कव्हर पेजसाठी अनुष्कानं फोटोशूट केलं आहे.
    • फोटोशूटमध्ये अनुष्का कधी बिकिनी, कधी क्रॉप टॉपसोबत दिसतेय. तर कधी स्क्रर्ट आणि लॉन्ग शर्टमध्ये दिसतेय.
    • या फोटोंमध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच विराटच्या कमेंटमुळे अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे.
    • अनुष्काचे हॉट आणि बोल्ड फोटो पाहिल्यानंतर त्याच्यावर कमेंट करण्याचा मोह विराटलादेखील आवरता आला नाही. विेशेष म्हणजे अनुष्काने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर त्याने कमेंट केली आहे.
    • दरम्यान, अनुष्का सध्या या फोटोंमुळे जरी चर्चेत येत असली, तरीदेखील काही दिवसांपूर्वी ती तिच्या ‘बुलबुल’ आणि ‘पाताल लोक’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. या सीरिजच्या माध्यातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या दोन्ही सीरिज अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती आहेत. या दोन्ही वेब सिरिजला नेटकऱ्यांची चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
    • 1/10

      फोटो अनुष्का शर्माच्या इन्स्टाग्राम पेजहून घेतले आहेत

Web Title: Anushka sharma hot and bold photoshoot nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.