-
हिंदी सिनेसृष्टीचं सायकल प्रेम अनेक सिनेमांमधून दिसलं आहे. मात्र सायकल रेस म्हटली की डोळ्यासमोर येतो तो आमिरचा जो जिता वही सिकंदर सायकल हा सिनेमाचा अविभाज्य भाग होता. जाणून घेऊ अशाच काही सिनेमांबाबत..
-
शान हा सिनेमा शाकालसाठी लोकांच्या स्मरणात आहे. मात्र त्यातल्या एका गाण्यातली सायकलही लोकांच्या लक्षात आहे
-
मिथुनच्या गुंडा सिनेमातला प्रसंग.. या सिनेमातली मिथुनची सायकलच्या आडून झाडलेली गोळी इंटरनेटपेक्षा जास्त वेगाची होती..
-
ऋतिक रोशनचा कोई मिल गया हा सिनेमा स्पीलबर्ग यांच्या ET चा रिमेक होता.. त्यामुळे या सिनेमात सायकल असणं महत्त्वाचं होतं
-
जब वी मेट च्या एका प्रसंगात करीना आणि शाहिद
-
मुझसे दोस्ती करोगे हा करीनाचा सिनेमाही गाजला होता त्यातही एका गाण्यात सायकल होतीच.. करीनाच्या ड्रेसला मॅचिंग अशी ही सायकल
-
खेले हम जी जानसे या सिनेमात दीपिका पदुकोणने सायकल वापरली आहे
-
जितेंद्र कुमारची भूमिका असलेल्या चमन बहार सिनेमातही सायकलचा रोलही महत्त्वाचा आहे
-
सलमान खानला एरवीही सायकल चालवायला आवडते हे मुंबईकरांना ठाऊक आहेच. किक या प्रसंगात सलमान खानचा हा प्रसंग चांगला गाजला होता
-
अजब प्रेम की गजब कहानी या सिनेमात रणबीर आणि कतरिना
-
पिकू या सिनेमात अमिताभ बच्चन सायकलवर स्वार
-
दिल धडकने दो या सिनेमात रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा यांचा हा सायकल प्रसंग गाजला होता
-
सुपर 30 या सिनेमात ऋतिक रोशनने सायकल चालवली आहे
-
दबंग सिनेमात सलमान आणि करीना कपूर
-
Pk या सिनेमात आमिर खान अनुष्का शर्मा. या दोघांचं हे गाणंही चांगलंच गाजलं
-
बर्फी या सिनेमात रणबीर कपूर आणि इलियाना डिक्रूझ
-
डिअर जिंदगी या सिनेमात आलिया आणि शाहरुख खान
-
करीना आणि शाहिद कपूर जब वी मेट सिनेमात
PHOTOS : बॉलिवूडचं सायकल प्रेम
Web Title: Cycle love of bollywood movie shots on cycle have you seen scj