• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malti chahar deepak chahar all you need to know about malti actress and model miss delhi runner up avb

भारतीय संघातल्या युवा गोलंदाजाची बहिण आहे प्रसिद्ध मॉडेल

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज दीपक चहरने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करत नाव कमावले होते. महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्समधून खेळणाऱ्या दीपकची बहीण मालती चहर विषयी तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया..
    1/13

    भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज दीपक चहरने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करत नाव कमावले होते. महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्समधून खेळणाऱ्या दीपकची बहीण मालती चहर विषयी तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया..

  • 2/13

    भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज दीपक चहरने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करत नाव कमावले होते. महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्समधून खेळणाऱ्या दीपकची बहीण मालती चहर विषयी तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया..

  • 3/13

    त्यानंतर ती 'सड्डा जलवा' या गाण्यातही दिसली होती.

  • 4/13

    तिचे इन्स्टाग्रावर जवळपास ३ लाख फॉलोअर्स आहेत.

  • 5/13

    तिने मिस दिल्ली कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला होता आणि तेथे ती सेकंड रनरअप देखील ठरली होती.

  • 6/13

    मालती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

  • 7/13

    २०१८ आयपीएलच्या वेळी मालती चर्चेत होती. ती चेन्नई सुपरकिंग्सच्या विजयावर आनंदी होताना दिसत होती. त्यावेळी तिचे फॉलोअर्स अचानक वाढले होते.

  • 8/13

    ती मिस्ट्री गर्ल म्हणून ओळखू जावू लागली.

  • 9/13

    मालती आणि साक्षी धोनी या चांगल्या मेत्रीणी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

  • 10/13

    पण नंतर मालती दीपकची बहिण असल्याचे समोर आले होते.

  • 11/13

    टी २० क्रिकेटमध्ये बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत दीपकने ७ धावांत ६ बळी टिपले होते. तेव्हा मालतीने दीपकसोबतचा व्हिडीओ पोस्ट केला होता.

  • 12/13

    काही दिवसांपूर्वी मालती आणि दीपकने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती.

  • 13/13

    मालती दिसायला अतिशय सुंदर आहे

Web Title: Malti chahar deepak chahar all you need to know about malti actress and model miss delhi runner up avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.