-
"सुपरहिरो होण्यासाठी जादुई शक्तिंची गरज नसते. फक्त मनात इच्छा आणि मदत करण्याची प्रवृत्ती हवी तुम्ही आपोआप सुपरहिरो होता." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हे तत्वज्ञान 'स्पायडरमॅन: होमकमिंग' या चित्रपटात आयर्नमॅनने स्पायडरमॅनला सांगितलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या वाक्याला फॉलो करत एका सहा वर्षांच्या मुलाने आपल्या चार वर्षांच्या बहिणीचे प्राण वाचवले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्याने आपल्या बहिणीसाठी पिसळलेल्या कुत्र्यासोबत भीषण युद्ध केले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या युद्धात तो जबरदस्त जखमी झाला आहे. त्याला तब्बल ९० टाके पडले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मुलाच्या पराक्रमाची थेट सुपरहिरोंची निर्मिती करणाऱ्या मार्व्हल युनिव्हर्सने नोंद घेतली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
व त्याला बक्षिस म्हणून सुपरहिरो 'कॅप्टन अमेरिका'ची शिल्ड दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या धाडसी मुलाचं नाव ब्रिजर वॉकर असं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्याची मोठी बहिण निक्की वॉकर हिने ब्रिजरच्या लढाईची संपूर्ण स्टोरी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ही थक्क करणारी स्टोरी व जखमी ब्रिजरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या स्टोरीची नोंद मार्व्हल युनिव्हर्सने देखील घेतली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अॅव्हेंजर्स चित्रपटात झळकलेले ख्रिस इव्हान (कॅप्टन अमेरिका), मार्क रफेलो (हल्क), ख्रिस हॅम्सवर्थ (थॉर), जेरेमी रेनर होकाय), स्कार्लेट जॉन्सन (ब्लॅक विडो) या कलाकारांनी स्वत: त्याच्या घरी जाऊन त्याचं कौतुक केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यांनी त्याला बक्षिस म्हणून कॅप्टन अमेरिकाची शिल्ड दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे ही शिल्ड अॅव्हेंजर्सच्या पहिल्या चित्रपटात ख्रिस इव्हानने वापरली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ब्रिजर वॉकरवर सध्या सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
बहिणीला वाचवताना त्याला ९० टाके पडले; सुपरहिरोंनीही केला ६ वर्षांच्या हिरोला सलाम
Web Title: Chris evans gifts real life superhero kid the captain america shield for saving his younger sister mppg