• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside view of priyanka chopra and nick jonas luxury home avb 95

Birthday Special : ‘देसी गर्ल’चे १४५ कोटींचे क्लासिक घर, आतून पाहाल तर चक्रावून जाल

पाहा फोटो

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाचा आज वाढदिवस. आपण तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत...
    1/11

    आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाचा आज वाढदिवस. आपण तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत…

  • 2/11

    प्रियांका तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

  • 3/11

    प्रियांका लग्नानंतर पती निक जोनाससह न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. तेथील तिच्या आलिशान घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

  • 4/11

    देसी गर्लचे न्यूयॉर्कमधील घर हे आलिशान आहे. या घराची किंमत जवळपास १४५ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

  • 5/11

    हे २० हजार चौरस फुटामध्ये व्यापलेले आहे.

  • 6/11

    बंगल्यामध्ये ७ बेडरुम आणि ११ बाथरुम असल्याचे म्हटले जाते.

  • 7/11

    प्रियांकाच्या घरात एक मोठे स्विमिंग पूल, मूवी थिएटर, बार, जिम देखील आहे.

  • 8/11

    बंगल्यामध्ये मोठे गार्डन देखील आहे.

  • 9/11

    घरातील इंटेरिअर एखाद्या हॉलिवूड चित्रपटातील सेट प्रमाणे दिसत आहे.

  • 10/11

    काही दिवसांपूर्वी प्रियांकाने तिच्या घराच्या खिडकीमधून दिसणारा व्ह्यू दाखवला होता.

  • 11/11

    प्रियांका आणि निक सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसत आहे.

Web Title: Inside view of priyanka chopra and nick jonas luxury home avb 95

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.