-
एखाद गाणं मनाला रिझवून ठेवते. आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांना काही गाणी अगदी जुळून येतात, कारण म्हणजे त्यातील बोल, त्या शब्दांमागील भावना. गाण्याचे बोल आणि शब्दच तर आपल्या मनावर कायमचे कोरले जातात. पण, कधी विचार केलात का की, गाणी लिहिणारे गीतकार एखादे गाण लिहिण्यासाठी किती पैसे घेत असतील? मग जाणून घेऊ याविषयीची खास माहिती…
-
गुलजार हे बॉलिवूड सिनेमाला मिळालेली एक मोठी भेट असल्याचे म्हटले जाते. ते एक गाणे लिहिण्यासाठी जवळपास १५ ते २० लाख रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.
-
जावेद अख्तर एका गाण्यासाठी १० ते १५ लाख रुपये घेतात.
-
प्रसून जोशी एका गाण्यासाठी ८ ते १० लाख रुपये घेतात.
-
अमिताभ भट्टाचार्य एका गाण्यासाठी ७ ते ८ लाख रुपये मानधन घेतात.
-
इरशाद कामिल हे देखील का गाण्यासाठी ८ ते १० लाख रुपये घेतात.
-
स्वानंद किरकिरे हे ६ ते ७ लाख रुपये एका गाण्यासाठी मानधन घेतात.
-
जयदीप साहनी एका गाण्यासाठी ५ लाख रुपये घेतात.
एका गाण्यासाठी प्रसिद्ध गीतकार किती मानधन घेतात?, तुम्हाला माहितीये का?
जाणून घ्या त्यांच्या मानधनाविषयी…
Web Title: Here are indias 7 highest paid lyricists avb