• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. south actor nithin ties knot with shalini ssv

दाक्षिणात्य अभिनेता नितीनचा लग्नसोहळा

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
    • दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नितीन याचा विवाहसोहळा पार पडला.
    • हैदराबादमधील ताज फलकनुमा पॅलेस येथे रविवारी हा विवाहसोहळा पार पडला.
    • 1/15

      नितीनला दुबईत डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं.

    • पण करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे हा प्लान रद्द करावा लागला.
    • नितीन रेड्डी आणि शालिनी कंडुकरी यांच्या लग्नसोहळ्याला कुटुंबीय व जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित होते.
    • नितीन आणि शालिनी गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
    • कॉमन फ्रेंडमुळे या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली आणि त्यांनंतर त्यांच्यातील मैत्री वाढू लागली.
    • नितीन-शालिनीच्या लग्नाला दाक्षिणात्य कलाकार वरुण तेज आणि साई धरम तेज यांनीसुद्धा हजेरी लावली होती.
    • 2/15

      नितीनला 'भीष्म' हा तेलुगू चित्रपट चांगलाच गाजला.

    • यामध्ये त्याची व रश्मिका मंदानाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
    • 3/15

      नितीनच्या साखरपुड्याची ही क्षणचित्रे

    • 4/15

      नितीन हा टॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते सुधाकर रेड्डी यांचा मुलगा आहे.

    • 5/15

      २००२ मध्ये 'जयम' या चित्रपटातून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली.

    • 6/15

      या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता.

    • सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम

Web Title: South actor nithin ties knot with shalini ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.