-
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण अक्षय कुमारच्या मेहुणी बद्दल तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया…
-
ट्विंकल खन्नाच्या बहिणीचे नाव रिंकी खन्ना आहे. तिचा जन्म २७ जुलै १९७७ मध्ये मुंबईमध्ये झाला.
-
रिंकी एक अभिनेत्री आहे. तिने जवळपास ९ चित्रपटांमध्ये काम केले असल्याचे म्हटले जाते. पण सध्या ती लाइमलाइटपासून दूर आहे.
-
१९९९ साली कभी कभी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
२००३मध्ये तिने बॉलिवूडला रामराम ठोकला.
-
तिने वयाच्या १७व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
पण तिच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही. २००३ मध्ये तिने उद्योगपती समीर सरनशी लग्न केले.
-
लग्नानंतर रिंकी लंडनमध्ये शिफ्ट झाली.
-
रिंकी यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.
-
रिंकी सोशल मीडियावर देखील फारशी सक्रिय असल्याचे दिसत नाही.
अक्षय कुमारची मेहुणी काय करते, माहित आहे का?
जाणून घ्या तिच्या विषयी…
Web Title: Know about akshay kumar sister in law rinki khanna avb