• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about sonu sood love story wife sonali sood ssv

कॉलेज, पहिलं प्रेम आणि सोनू सूद…

July 30, 2020 01:55 IST
Follow Us
    • अभिनेता होण्यापूर्वी शिक्षण घेत असतानाच सोनूची सोनालीशी पहिली भेट झाली.
    • नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असताना सोनू सोनालीच्या प्रेमात पडला.
    • त्यावेळी सोनालीसुद्धा नागपूरमध्ये एमबीएचं शिक्षण घेत होती.
    • सोनाली तेलुगू भाषिक असून प्रसारमाध्यमे, इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून लांबच राहणं पसंत करते.
    • २० हून अधिक वर्षांपासून ही जोडी एकत्र असून एकमेकांच्या सुखदु:खात खंबीरपणे पाठिशी उभे राहतात.
    • सोनाली हेच सोनू सूदचं पहिलं प्रेम असल्याचं म्हटलं जातं.
    • प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा खंबीर पाठिंबा असतो असं म्हणतात. ही ओळ अभिनेता सोनू सूदसाठीही तंतोतंत लागू होते.
    • 1/

      सोनू सूदला इशांत आणि अयान अशी दोन मुलं आहेत.

    • पडद्यावर खलनायकी भूमिका साकारणारा सोनू सूद त्याच्या मदतकार्यामुळे खऱ्या आयुष्यात हिरो ठरला आहे.
    • सोनूच्या या मदतकार्यात सोनालीचाही तितकाच मोठा आहे.

Web Title: Know about sonu sood love story wife sonali sood ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.