-
लॉकडाउनमुळे मनोरंजन उद्योगाला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. अनेक मोठे चित्रपट लांबणीवर गेले. अनेक कलाकार बेरोजगार झाले. परंतु या काळात काही टीव्ही मालिकांच्या लोकप्रियतेत मात्र बिलकूल घट झाली नाही. या मालिकांनी आपले जुने भाग पुन्हा एकदा प्रसारित करुन TRP रेटिंग कायम ठेवली आहे. आज आपण लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १० मालिका पाहणार आहोत.
-
ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिलने (BARC) २९ व्या आठवड्यात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार श्री कृष्णा ही मालिका १० क्रमांकावर आहे. ही मालिका दूरदर्शन वाहिनी प्रसारित केली जाते.
-
क्रमांक ९ – कुमकुम भाग्य – ही मालिका झी टीव्ही वाहिनीवर प्रदर्शित केली जाते. ४५२३ पॉइंटसह ही मालिका नव्या क्रमांकावर आहे.
-
क्रमांक ८ – खतरों के खिलाली सीझन १० – हा रिअॅलिटी शो ४६१० पॉइंटसह आठव्या क्रमांकावर आहे.
-
क्रमांक ७ – बॅरिस्टर बाबू – ही मालिका ४७८६ पॉइंटसह सातव्या क्रमांकावर आहे.
-
क्रमांक ६ – ये रिश्ता क्या कहलाता है – ही मालिका ४७९३ पॉइंटसह साहाव्या क्रमांकावर आहे.
-
क्रमांक ५ – छोटी सरदारनी – ही मालिका ४८१२ पॉइंटसह पाचव्या क्रमांकावर आहे.
-
क्रमांक ४ – शक्ति : अस्तित्व के एहसास की – ही मालिका ५०९१ पॉइंटसह चौथ्या क्रमांकावर आहे.
-
क्रमांक ३ – कुमकुम भाग्य – ही मालिका ५३६१ पॉइंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
क्रमांक २ – अनुपमा – ही मालिका ५९४२ पॉइंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
क्रमांक १ – तारक मेहता का उल्टा चष्मा – ही मालिका ६४७७ पॉइंटसह पहिल्या क्रमांकावर आहे.
‘या’ १० मालिकांची लोकप्रियता लॉकडाउनमध्येही झाली नाही कमी
Web Title: Top 10 most watched indian television shows during lockdown mppg