-
बॉलिवूडमधील अनेक कपल सतत चर्चेत असतात. पण काही कपल असे पण असतात जे लाइमलाइटपासून लांब असतात. ते कधी कोणत्या इवेंट किंवा बॉलिवूड पार्टीमध्ये सहभागी झाल्याचे दिसत नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्दर्शक आहेत ज्यांच्या पत्नी लाइमलाइटपासून लांब आहेत. आज पण अशाच काही लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शकांच्या पत्नी काय करतात हे जाणून घेणार आहोत…
-
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या पत्नीचे नाव मान्या आहे. ती एक बँकर आहे.
अनुराग बासुच्या पत्नीचे नाव तानी आहे. ती एक मल्टीमीडिया अॅडवर्टायजिंग प्रोफेशनल आहे. आशुतोष गोवारिकर यांची पत्नी सुनीता एक मॉडेल आणि एअर हॉस्टेस आहे. आता ती एक निर्माती म्हणून देखील ओळखली जाते. -
दिबाकर बॅनर्जी यांची पत्नी रिता पुरणेश यांनी एमबीए केले आहे. त्या एक मार्केटिंग प्रोफेशनल म्हणून कंपनीमध्ये आहेत.
-
राकेश ओमप्रकाश मेहरा यांची पत्नी पीएस भारती एक फिल्म एडिटर आहे.
विधु विनोद चोपडा यांच्या पत्नी अनुपमा एक पत्रकार आहेत. -
कबीर खानच्या पत्नीचे नाव मिनी माथुर आहे. ती टीव्ही होस्ट आणि व्हिडीओ जॉकी आहे.
-
राजकुमार हिराणी यांची पत्नी मंजीत लांबा पायलट आहे.
-
विशाल भारद्वाजची पत्नी रेखा या एक गायिका आहेत.
कोणी गायिका तर कोणी पायलट, जाणून घ्या ‘या’ लोकप्रिय दिग्दर्शकांच्या पत्नी काय करतात
रोहित शेट्टी, अनुराग बासु, कबीर खान अशा अनेक दिग्दर्शकांचा या मध्ये समावेश आहे.
Web Title: Professions of wives of famous bollywood directors avb