-
मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या दुबईत आहे. २ फेब्रुवारी रोजी सोनालीचा कुणाल बेनोडेकर सोबत दुबईत साखरपूडा पार पडला. यानंतर सोनाली दुबईमध्येच आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – सोनाली कुलकर्णी फेसबूक अकाऊंट)
-
सोनालीच्या साखरपुड्याला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले. यानिमीत्ताने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचं एक खास फोटोशूट तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.
-
कुणालने आपल्याला कसं प्रपोज केलं आणि मी त्याला कसं हो म्हटलं याबद्दलची एक गोड आठवण सोनालीने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे.
-
सोनाली आणि कुणाल आपल्या परिवारासमवेत…
-
दुबईत कुणालसोबत किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना, किंवा दुबईतील स्थानिक हॉटेलमध्ये भेट देतानाचे अनेक व्हिडीओ सोनाली सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोनाली कुलकर्णीचं होणाऱ्या नवऱ्यासोबत फिल्मी फोटोशूट
Web Title: Marathi actress sonalee kulkarni share romantic photos with her future husband kunal on social media psd