• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. when subodh bhave wrote a letter with his blood to his wife ssv

सुबोध भावेनं ‘त्या’ खास व्यक्तीला रक्ताने लिहिलं होतं पत्र

सुबोधनं फिल्मी स्टाइलनं तिची माफी मागितली

August 3, 2020 18:27 IST
Follow Us
    • मराठी इंडस्ट्रीती चर्चेत असलेलं नाव म्हणजे सुबोध भावे. ‘नवरा असावा तर असा’ या चॅट शोमध्ये सुबोधने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या होत्या.
    • कॉलेजमध्ये असताना आपण प्रेयसीला रक्ताने पत्र लिहिल्याचा धक्कादायक खुलासाही सुबोधनं यावेळी केला होता.
    • सुबोधनं बालमैत्रीण मंजिरी हिच्याशी लग्न केलं.
    • शालेय वयापासून सुबोधला मंजिरी आवडत होती. तिला आपल्या प्रेमाची कबुली दिल्यावर तिनेही सुबोधला होकार दिला.
    • 1/

    • त्यांचं हे प्रेमप्रकरण बरीच वर्षे सुरु राहिलं.
    • कॉलेजला असताना सुबोधला सिगारेटचं व्यसन होते. मंजिरीला मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नसे.
    • असंच एकदा ते भेटले असताना सुबोधने सवयीप्रमाणे सिगारेट पेटवली. हे बघताच मंजिरी नाराज होत काहीच न बोलता तिथून निघून गेली.
    • सुबोधला त्याच्या या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. पुन्हा कधी हे व्यसन करायचं नाही हे त्याने मनाशी पक्कं ठरवलं.
    • हेच वचन त्याने मंजिरीलाही दिलं. पण अत्यंत फिल्मी स्टाईलने.
    • त्याने चक्क स्वतःच्या रक्ताने तिला पत्र लिहून माफी मागितली आणि पुन्हा असं न करण्याचं वचन दिलं.
    • सुबोध सांगतो आजही त्याच्या हातावर त्या जखमेच्या खुणा आहेत.
    • सुबोध आणि मंजिरी वीस वर्षांपासून सोबत आहेत आणि त्यांना दोन मुलंही आहेत. (सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सुबोध भावे )

Web Title: When subodh bhave wrote a letter with his blood to his wife ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.