-
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींच्या करिअरमध्ये फिटनेस हा महत्त्वाचा भाग असतो. पण आजच्या काळात छोट्या पडद्यावरील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या प्लस साईज आहेत. त्यांची एकेकाळी साइजमुळे खिल्ली उडवली गेली होती. पण आज या अभिनेत्री अतिशय लोकप्रिय आहेत. चला जाणून घेऊया या अभिनेत्रींविषयी…
-
कॉमेडीयन भारती सिंह आज लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. ती आज अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
अंजली आनंदने ढाई किलो प्रेम या मालिकेतून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. डेलनाज ईराणीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे -
पुष्टी शक्ति
-
रयतासा राठौर
-
अभिनेत्री वाहबिज दोराबजीला प्लस साईजमुळे अनेकदा नकारले गेले. पण ती खचून गेली नाही. तिने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे.
कधी ‘प्लस साइज’मुळे उडवली गेली होती खिल्ली, आज आहेत लोकप्रिय अभिनेत्री
जाणून घ्या त्यांच्या विषयी
Web Title: Bharti singh to delnaaz irani these tv actresses proved that size does not matter avb