• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. birthday special genelia dsuza deshmukh gamarous look and unknown facts avb

Birthday Special : जेनेलिया वहिनींचा ग्लॅमरस अंदाज आणि काही खास गोष्टी

जाणून घ्या जेनेलिया विषयी..

August 5, 2020 12:40 IST
Follow Us
  • आज अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमूखचा वाढदिवस आहे. ती सध्या रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या वाढदिवसा निमित्त चला जाणून घेऊया जेनेलिया विषयी काही गोष्टी...
    1/

    आज अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमूखचा वाढदिवस आहे. ती सध्या रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या वाढदिवसा निमित्त चला जाणून घेऊया जेनेलिया विषयी काही गोष्टी…

  • 2/

    जेनेलियाचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी मुंबईमध्ये झाला.

  • 3/

    तिचे शिक्षण वांद्रेमधील Apostolic Carmel High School मध्ये झाले.

  • 4/

    त्यानंतर तिने St. Andrew's College कॉलेजमधून डिग्री घेतली.

  • 5/

    २००३ मध्ये जेनेलियाने शिक्षण घेत असताना 'तुझे मेरी कसम' या चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

  • 6/

    तिने आतापर्यंत तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नाडा आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 7/

    जेनिलियाला २००६ मध्ये तेलुगू चित्रपट 'बोम्मारिल्लू'साठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिने अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले.

  • 8/

    पण 'जाने तू… या जाने ना' या चित्रपटाने तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली.

  • 9/

    तिने मस्ती, मेरे बाप पेहेले आप, लाइफ पार्टनर, चान्स पे डान्स, फोर्स अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

  • 10/

  • 11/

  • 12/

    परंतु चित्रपटामुळे ते जसंजसं एकमेकांला समजू लागले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली.

  • 13/

    चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेल्या या जोडीच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे त्या दोघांनाही समजलं नाही.

  • 14/

    त्यावेळी रितेश २४ वर्षांचा होता तर जेनेलिया १६ वर्षांची होती.

  • 15/

    आज हे कपल बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून ओळखले जाते.

  • 16/

    रितेश आणि जेनेलियाला दोन मुले आहेत.

  • 17/

    २०१४मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचे नाव रियान आहे

  • 18/

    त्यानंतर २०१४मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव राहिल आहे.

  • 19/

    काही दिवसांपूर्वी जेनेलियाला एका कार्यक्रमादरम्यान फोटोग्राफरने जेनेलियाला वहिनी म्हणून आवाज दिला होता.

  • 20/

    तेव्हा तिला हसू अनावर झाले होते.

Web Title: Birthday special genelia dsuza deshmukh gamarous look and unknown facts avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.