-
दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
बाबीलने मढ आयलंड येथील घराचे फोटो शेअर केले आहेत.
-
-
इरफान यांचे हे घर समुद्र किनारी आहे.
-
तसेच या रुममध्ये इरफान हे बराच वेळ बसून काम करत असल्याचे बाबीलने म्हटले आहे.
-
पण काही कारणास्तव इरफान आणि त्यांचे कुटुंबीय शहराच्या ठिकाणी स्थायिक झाले.
-
बाबीलने वडिलांच्या आठवणीमध्ये येथील फोटो शेअर केले आहेत.
-
इरफान यांच्या रुममध्ये त्यांच्या चित्रपटांचे पोस्टर देखील आहेत.
-
या रुपममध्ये अनेक पुस्तके, स्टडी टेबल असल्याचे दिसत आहे.
-
तसेच रुमच्या दरवाज्यावर अनेक फोटो असल्याचे दिसत आहे.
दिवंगत अभिनेते इरफान खान यांची रुम पाहिलीत का? मुलाने शेअर केले फोटो
पाहा फोटो
Web Title: Irfan khan so babil shared irfan khans house photos