• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aggabai sasubai fame maddy aka bhakti ratnaparkhi husband is famous marathi actor ssv

‘अग्गंबाई सासूबाई’मधल्या मॅडीचा नवरा आहे लोकप्रिय मराठी अभिनेता

August 8, 2020 19:02 IST
Follow Us
    • झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम, प्रज्ञा यांसोबतच मॅडीनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
    • अभिनेत्री भक्ती रत्नपारखी मॅडीची भूमिका साकारत आहे.
    • भक्तीने 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत काम करण्यापूर्वी अनेक मालिका व रिअॅलिटी शोजमध्ये काम केलं आहे.
    • ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या रिअॅलिटी शोमधून ती घराघरांत पोहोचली आहे.
    • 'तू अशी जवळी राहा' या मालिकेतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.
    • खऱ्या आयुष्यात भक्ती विवाहित असून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता निखिल रत्नपारखी तिचा पती आहे.
    • निखिलने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत, मालिकांत विनोदी भूमिका साकारल्या आहेत.
    • निखिलने ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई की लव्हस्टोरी’ या हिंदी चित्रपटांत काम केलं आहे.
    • त्याचप्रमाणे ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ यांसारख्या मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.
    • 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत अल्लड मॅडीची भूमिका साकारणारी भक्ती खऱ्या आयुष्यात खूप सुंदर दिसते. (सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ भक्ती आणि निखिल रत्नपारखी)

Web Title: Aggabai sasubai fame maddy aka bhakti ratnaparkhi husband is famous marathi actor ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.