• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor mahesh babu vanity van inside photos avb

Birthday Special : सुपरस्टार महेश बाबूकडे आहे ६ कोटींची लग्झरी व्हॅनिटी व्हॅन

पाहा फोटो..

August 9, 2020 13:52 IST
Follow Us
  • तेलुगू सुपरस्टार महेश बाबूचा आज ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमधील एक आहे. आज त्याच्या वाढदिवशी चला पाहूया त्याची लग्झरी व्हॅनिटी व्हॅन..
    1/

    तेलुगू सुपरस्टार महेश बाबूचा आज ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमधील एक आहे. आज त्याच्या वाढदिवशी चला पाहूया त्याची लग्झरी व्हॅनिटी व्हॅन..

  • 2/

    २०१३मध्ये महेश बाबूने ही व्हॅनिटी व्हॅन खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.

  • 3/

    या व्हॅनिटीची किंमत जवळपास ६.०२ कोटी रुपये आहे.

  • 4/

    महेश बाबू त्याचा बराच वेळ व्हॅनिटी व्हॅनमध्ये घालवताना दिसतो.

  • 5/

    महेश बाबूच्या व्हॅनिटीमध्ये ओव्हन, टोस्टर, ग्लास, चमचे आणि इतर सर्व सुविधा आहेत.

  • 6/

    व्हॅनिटीमध्ये दोन रुम आहेत. एका बेडरुममध्ये टीव्ही आहे.

  • 7/

    त्याने व्हॅनमध्ये पांढऱ्या आणि चॉकलेटी रंगामध्ये फर्निचर केले आहे.

  • 8/

    ही व्हॅनमधली दुसरी रुम आहे.

  • 9/

    तसेच बाथरुम देखील पांढऱ्या रंगाचा वापर केला आहे.

Web Title: Actor mahesh babu vanity van inside photos avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.