-
मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ८ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. प्राजक्ताने यावेळी आपल्या घरी सर्व नियम आणि काळजी घेत सेलिब्रेशन केलं. (सर्व फोटो – प्राजक्ता माळी सोशल मीडिया अकाऊंट)
-
प्राजक्ताच्या या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी केकची अक्षरशः रेलचेल होती.
-
६ वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि फ्लेवरच्या केकसोबतचे फोटो प्राजक्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
एका मैत्रिणीने पाठवलेल्या केकचा फोटो न टाकल्यामुळे प्राजक्ताने तिची माफीही मागितली आहे.
-
यंदा इतके केक खाल्ले आहेत की पुढच्या वाढदिवसाला भारतीय फराळ खायचा असं प्राजक्ताने ठरवलं आहे.
-
प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी स्वतःचं यू-ट्युब चॅनल काढलं असून लॉकडाउन काळात तिच्या प्रत्येक उपक्रमाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत होता.
प्राजक्ता माळीचं बर्थ-डे सेलिब्रेशन; घरात केकची रेलचेल
सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो
Web Title: Marathi actress prajakta mali share her birthday celebration pictures with cake psd