• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. do you know this things about jacqueline fernandez and her films scj

जॅकलीन…श्रीलंकेची ‘मॉडेल’ ते बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री

August 11, 2020 07:52 IST
Follow Us
  • जॅकलीन फर्नांडीस सध्या हिंदी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.. आज तिचा वाढदिवस आहे. जाणून घेऊया तिच्या बॉलिवूडच्या एंट्रीपासून आजवरच्या प्रवासाबाबत (सर्व फोटो- इंस्टाग्राम पेज जॅकलीन फर्नांडीस)
    1/

    जॅकलीन फर्नांडीस सध्या हिंदी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.. आज तिचा वाढदिवस आहे. जाणून घेऊया तिच्या बॉलिवूडच्या एंट्रीपासून आजवरच्या प्रवासाबाबत (सर्व फोटो- इंस्टाग्राम पेज जॅकलीन फर्नांडीस)

  • 2/

    आज जॅकलीनचा वाढदिवस आहे. तिने तिच्या हिंदी सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीची सुरुवात अल्लाउद्दीन या सिनेमापासून केली होती

  • 3/

    जॅकलीन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे, अनेक फोटोज व्हिडीओज ती तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते

  • 4/

    लहानपणी अशी दिसत होती जॅकलीन

  • 5/

    जॅकलीनची एक हॉट अदा

  • 6/

    जॅकलीनचा आणखी एका हॉट आणि बोल्ड फोटो

  • 7/

    जॅकलीनने हाऊसफुल, मर्डर २, रेस २ या सिनेमांमध्येही काम केलं आहे

  • 8/

    २०१४ मध्ये आलेल्या किक सिनेमात सलमान खान आणि तिची जोडी हिट ठरली या सिनेमाला चांगलं यशही मिळालं

  • 9/

    रेस थ्री या सिनेमातही ती सलमानसोबत झळकली सलमान आणि तिच्या जोडीला विशेष पसंती मिळाली आहे

  • 10/

    जॅकलीनचा साडीमधला खास लुक…

  • 11/

    जॅकलीनचा खास लुक

  • 12/

    ड्राइव्ह या सिनेमात जॅकलीनने सुशांत सिंह राजपूत सोबतही काम केलं होतं

  • 'अल्लादिन' ते 'मिसेस सीरियल किलर' जाणून घ्या जॅकलीनबाबत जॅकलीन ही मूळची श्रीलंकेची आहे, तिथे ती एक यशस्वी मॉडेल होती..
  • 13/

    जॅकलीनचा जुडवा २ मधला रोलही प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता

  • 14/

    जॅकलीनचा आणखी एक खास फोटो

  • 15/

    लॉकडाउनच्या काळात सलमानसोबत त्याच्या फार्म हाऊसमध्ये जॅकलीन राहिली होती. या गोष्टीची चांगलीच चर्चाही झाली

  • 16/

    एक यशस्वी अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली आहे.. मिसेस सीरियल किलर हा तिचा नेटफ्लिक्सवर आलेला काही दिवसांपूर्वीचा सिनेमा आहे

  • 17/

    हॉट आणि हिट जॅकलीन फर्नांडीस

Web Title: Do you know this things about jacqueline fernandez and her films scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.