Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. reporter to bollywood heroine jacqueline fernandez dmp

पत्रकार ते अभिनेत्री असणाऱ्या जॅकलीनचं एका देशाच्या राजकुमाराबरोबरही होतं अफेअर

August 11, 2020 17:02 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा आज वाढदिवस आहे. ११ ऑगस्ट १९८५ रोजी बहरीन मानामा येथे जॅकलीनचा जन्म झाला. तिचे वडील एलरॉय श्रीलंकन तर आई किम मलेशियन आहे. (सर्व फोटो सौजन्य - जॅकलीन फर्नांडीस इन्स्टाग्राम)
    1/

    बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा आज वाढदिवस आहे. ११ ऑगस्ट १९८५ रोजी बहरीन मानामा येथे जॅकलीनचा जन्म झाला. तिचे वडील एलरॉय श्रीलंकन तर आई किम मलेशियन आहे. (सर्व फोटो सौजन्य – जॅकलीन फर्नांडीस इन्स्टाग्राम)

  • 2/

    जॅकलीनची आई किम हवाई सुंदरी होती. चार भावंडांमध्ये जॅकलीन सर्वात लहान आहे. तिला एक मोठी बहिण आणि दोन मोठे भाऊ आहेत.

  • 3/

    जॅकलीनचे वडिल श्रीलंकेत संगीतकार होते. पण नागरी गृहयुद्धामुळे १९८० च्या दशकात ते बहरीनला निघून गेले.

  • 4/

    वयाच्या १४ व्या वर्षी जॅकलिनने बहरीनमध्ये एका टेलिव्हिजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.

  • 5/

    ऑस्ट्रेलियातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी मिळवल्यानंतर जॅकलीनने श्रीलंकेत एका वाहिनीसाठी पत्रकार म्हणूनही काम केले होते.

  • 6/

    जॅकलीनला फ्रेंच, अरेबिक आणि स्पॅनिश भाषेचेही चांगले ज्ञान आहे. वाहिनीसाठी पत्रकार म्हणून काम करत असताना जॅकलीनला मॉडलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली.

  • 7/

    २००६ साली जॅकलीनने श्रीलंकेत मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रतिनिधी करण्यासाठी असलेली सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. तिने २००६ साली मिस युनिव्हर्स स्पर्धेत श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले.

  • 8/

    २००८ साली जॅकलीन फर्नांडीसचे बहरीनचा राजकुमार हसन बिन राशिद अल खलिफा यांच्याबरोबर प्रेम प्रकरण सुरु होते असे बोलले जाते. तीन वर्ष हे प्रेम प्रकरण चालले. २०११ साली हाऊसफुल २ प्रदर्शित झाल्यानंतर दोघांच्याही वाटा वेगळया झाल्या. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

  • 9/

    बहरीनच्या राजपुत्राबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर जॅकलिनचे नाव हाऊसफुल २ चा दिग्दर्शक साजिद खान बरोबर जोडले गेले.

  • 10/

    सलमान खानची जवळची मैत्रीण असण्याबरोबरच जॅकलीनने बॉलिवूडमध्ये आज स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

Web Title: Reporter to bollywood heroine jacqueline fernandez dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.