• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. unseen photos of sara ali khan and saif ali khan mppg

साराने दिल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेअर केले सैफचे कधीही न पाहिलेले फोटो

August 18, 2020 10:54 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा आज ५० वा वाढदिवस आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/

    बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा आज ५० वा वाढदिवस आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/

    वाढदिवसाच्या निमित्ताने सैफवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/

    अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सैफचे जुने फोटो, व्हिडीओज, किंवा त्याच्यासोबतच्या काही रंजक आठवणी सांगून त्याचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/

    दरम्यान सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिने देखील आपल्या अनोख्या अंदाजात वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/

    सारा सैफ अली खान व त्याची घटस्फोटित पत्नी अमृता सिंह यांची मुलगी आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/

    साराने आपल्या बालपणीचे फोटो पोस्ट करुन वडिलांना वाढदिवसाच्य़ा शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अब्बा अशी कॉमेंट तिने या फोटोंवर लिहिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/

    या फोटोंच्या माध्यमातून साराने आपल्या जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/

    सारा अली खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/

    तिने पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/

    या पार्श्वभूमीवर साराने पोस्ट केलेले हे फोटोज सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/

    काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/

    सारा अली खान एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/

    सारा आली खान (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/

    सारा आली खान (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Unseen photos of sara ali khan and saif ali khan mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.