• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. expression queen rashmika mandanna cute smile nck

Expression queen : साउथच्या या अभिनेत्रीच्या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा

४ वर्षात अनुष्का शेट्टींपासून सर्वच दाक्षिणात्या अभिनेत्रींना टक्कर, बॉलिवूडमधूनही ऑफर

August 19, 2020 15:16 IST
Follow Us
  • दाक्षिणात्या चित्रपटामध्ये अनुष्का शेट्टीपासून तमन्ना आणि सामंथासारख्या एकापेक्षा एक सरस अभिनेत्री आहेत. पण या सर्व अभिनेत्री आपल्या छोट्याशा करियरमध्ये या अभिनेत्रीनं टक्कर दिली आहे.
    1/

    दाक्षिणात्या चित्रपटामध्ये अनुष्का शेट्टीपासून तमन्ना आणि सामंथासारख्या एकापेक्षा एक सरस अभिनेत्री आहेत. पण या सर्व अभिनेत्री आपल्या छोट्याशा करियरमध्ये या अभिनेत्रीनं टक्कर दिली आहे.

  • 2/

    या अभिनेत्रीचं नाव रश्मिका मंदाना आहे. दाक्षिणात्या चित्रपटामध्ये अवघ्या चार वर्षात तिनं स्थान मिळवलं आहे.

  • 3/

    अभिनेत्री रश्मिका मंदानाला Expression queen म्हणून ओळखलं जातं

  • 4/

    रश्मिका मंदानाच्या expression चे अनेक चाहते आहेत.

  • 5/

    रश्मिका मंदानाला कदाचीत अनेक लोक ओळखत नसतील पण तिला बॉलिवूडमधूनही ऑफर मिळत आहेत..

  • रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदानाला शाहिद कपूरच्या ऑपोजिट 'जर्सी' चित्रपटाची ऑफर मिळाली आहे.
  • 6/

    रश्मिका मंदाना हिनेही शाहिदबरोबर काम करण्यासाठी रुची असल्याचं समोर आलेय

  • रश्मिका दाक्षिणात्य चित्रपटात प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखली जातो. तिने अल्पावधीतच आपलं नाव कमावलं आहे.
  • नुकताच महेश बाबू च्या Sarilereu Nekkevarru या सुपरहिट चित्रपटात दिसली.
  • रश्मिकाने २०१६ मध्ये चित्रपटात पदार्पण केलं होतं.
  • गिता गोविंदम, डिएर कॉम्रेड, अंजनी पुत्र यासारख्या हिट चित्रपटात रश्मिकानं महत्वाची भूमिका केली आहे.
  • माध्यमांच्या वृत्तानुसार रश्मिका एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपयांचं मानधान घेते..
  • 7/

    रश्मिकाच्या क्यूट स्माइलवर सर्वजण फिदा आहेत.. तिचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर तसेच अनेकांच्या मोबाइल गॅलरीमध्ये रश्मिक मंदानाचे फोटो पाहायला मिळतात..

  • 8/

    अल्लू अर्जूनच्या पुष्पा या चित्रपटात अभिवेत्री रश्मिका मंदानाचा महत्वाचा रोल आहे. करोनामुळे या चित्रपटाचं शूटीह लाबंलं होतं.

  • 9/

    सर्व फोटो अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत.

Web Title: Expression queen rashmika mandanna cute smile nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.