-
छोट्या पडद्यावर सध्या 'नागिन' ही मालिका चर्चेत आहे. इच्छाधारी नाग या पौराणिक संकल्पनेवर आधारित असलेली 'नागिन' ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या फोटो गॅलरीत आपण रुपेरी पडद्यावर 'नागिन' ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या काही अभिनेत्री पाहणार आहोत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हिना खान – या अभिनेत्रीने एकता कपूरच्या 'नागिन' या मालिकेत इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
करिश्मा तन्ना – या अभिनेत्रीने एकता कपूरच्या 'नागिन' मालिकेच्या तीसऱ्या सीझनमध्ये इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच 'नागार्जुन एक योद्धा' या मालिकेतही तिने हिच व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुरभी ज्योती – या अभिनेत्रीने एकता कपूरच्या 'नागिन' मालिकेच्या तीसऱ्या सीझनमध्ये इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अदा खान – या अभिनेत्रीने एकता कपूरच्या 'नागिन' मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुरभी चंदना – या अभिनेत्रीने एकता कपूरच्या 'नागिन' मालिकेच्या पाचव्या सीझनमध्ये इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मौनी रॉय – या अभिनेत्रीने एकता कपूरच्या 'नागिन' मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
निया शर्मा – या अभिनेत्रीने एकता कपूरच्या 'नागिन' मालिकेच्या चौथ्या सीझनमध्ये इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनिता हसनंदानी – या अभिनेत्रीने एकता कपूरच्या 'नागिन' मालिकेच्या चौथ्या सीझनमध्ये इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
प्रियल गौर – या अभिनेत्रीने 'इच्छाप्यारी नागिन' या मालिकेत इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सायंतनी घोष – या अभिनेत्रीने 'नागिन वादों की अग्निपरीक्षा' या मालिकेत इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
श्वेता तिवारी – या अभिनेत्रीने 'नागिन वादों की अग्निपरीक्षा' या मालिकेत इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या १० अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारली नागिन; तुमची फेव्हरेट कोण?
Web Title: Top 10 best naagin on tv industry mppg