बॉलिवूडमधील काही अभिनेत्री सुंदरतेबरोबरच फॅशनेबल आणि स्टाइलिश आहेत. विशेष म्हणजे या अभिनेत्रींच्या आईही त्यांच्यापेक्षा कमी नाहीत. पाहूयात अशाच स्टाईलीश आणि सौंदर्यवती आई आणि मुलींच्या जोडीबद्दल… -
ट्विंकल खान्ना- डिंपल कपाडिया
-
इशा देओल – हेमा मालिनी
-
करिना कपूर, करिश्मा कपूर आणि बबिता
-
कोकंणा सेन – अपर्णा सेन
-
आलिया फर्निचरवाला – पूजा बेदी
-
रायमा, रिया आणि मुनमुन सेन
-
सोहा अली खान, शर्मिला टागोर
-
सोनाक्षी सिन्हा, पूनम सिन्हा
-
उर्वशी रौतेला , मीरा सिंह।
या अभिनेत्रींच्या आईंचे लाखो दिवाने, फॅशन आणि सौंदर्यात देतात मुलींना टक्कर
like mother like daughter
Web Title: Akshay kumar mother in law dimple kapadia to karishma kapoor babita fashionista mother daughter jodi nck