-
गणेशोत्सव म्हणला की संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्ग हा एकदा का होईना नउवारी साडी, पारंपरिक नथ असा साज-शृगांर करतोच. मग यामध्ये मराठी अभिनेत्री कशा मागे राहतील??
-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने गणेशोत्सवानिमीत्त नऊवारी साडी, नख आणि खोपा असं पारंपरिक वेशातलं आपलं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी फेसबूक अकाऊंट)
-
प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं शूट करत आहे.
-
गणेशोत्सवानिमीत्त हास्यजत्राच्या सेटवर प्राजक्ता मराठमोळ्या वेशात अवतरली होती.
-
मी दोनदा मावेन इतकी मोठी नऊवारी साडी चापून चोपून बसवली असं प्राजक्ताने आपल्या फेसबूक अकाऊंटच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
-
साडीमध्ये कोणत्याही स्त्री चं सौंदर्य खुलून दिसतं हेच खरं…
-
प्राजक्ताच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनीही चांगलीच पसंती दर्शवली आहे.
नथ, नऊवारी साडी आणि खोपा : प्राजक्ता माळीचा मराठमोळा शृंगार
Web Title: Marathi actress prajakta mali share her traditional pictures in sari fans like it psd