-
'कबीर सिंग' या चित्रपटातून लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी प्रिती म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी. कियाराच्या ग्लॅमरस अंदाजावर अनेकजण फिदा आहे. कियाराचे घर देखील अतीशय सुंदर आहे. चला पाहूया तिचे घर.. (Photo Credit : Instagram)
-
कियारा मुंबईमध्ये राहते.
-
ती तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहते.
-
-
कियाराने संपूर्ण घर छान सजवले आहे.
-
प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी तिने मेहनत घेतली आहे.
-
कियाराने तिच्या संपूर्ण घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
-
तसेच संपूर्ण घरात तिने अनेक पेंटींग लावले आहेत.
-
कियारा बऱ्याच वेळा घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
-
तिने स्वयंपाक घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले असल्याचे म्हटले जाते.
-
तसेच तिने घराच्या बाल्कनिमध्ये झाडे लावली आहेत.
-
-
ती बाल्कनिमध्ये बसून चहा कॉफी पिताना दिसते.
‘प्रिती’चं हे घर पाहून तुम्हीही म्हणाल, ‘What a Pretty House’
पाहा कियारा अडवाणीचं कोझी होम
Web Title: Kiara advani house inside photos avb