-
अभिनेता सुशांत सिंग राजपूत हत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीइतकीच चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे…
-
सध्या अंकिता लोखंडे ही सुशांतच्या कुटुंबीयांच्या बाजूने ठामपणे उभी आहे.
-
सुशांत प्रकरणात इतरांप्रमाणेच अंकिता लोखंडे हिच्यावरही आरोप करण्यात आले.
-
रियाने आपल्या मुलाखतीत, अंकिता राहत असलेल्या घरासाठी सुशांतचे पैसे वापरण्यात आल्याचा आरोप केला होता.
-
रियाने केलेल्या आरोपाचे अंकिताने स्पष्ट शब्दात खंडन केलं.
-
अशा प्रकारचे आरोप होतंच राहतील पण स्त्री अशा संकटांचा समर्थपणे सामना करू शकते असा संदेश अंकिताने आपल्या पोस्ट मधून दिला.
-
अंकिताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साडी परिधान केलेले काही फोटो पोस्ट केले.
-
अंकिताने एकूण ८ फोटो पोस्ट केले असून त्या फोटोंना मिळून तिने अतिशय सूचक असे कॅप्शन दिले आहे.
-
"छोट्या छोट्या गोष्टींवरून रडणाऱ्या मुली (नारी) जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्यांना मात्र हसत हसत सामोऱ्या जातात", असं कॅप्शन तिने लिहिलं आहे.
-
याच फोटोंच्या शेवटी तिने #PowerofWoman हा हॅशटॅग वापरत 'नारीची शक्ती' काय असते हे सांगितलं आहे. (सर्व फोटो – अंकिता लोखंडे इस्टाग्राम)
अंकिता लोखंडे म्हणते, “छोट्या-छोट्या गोष्टींवर रडणाऱ्या मुली…”
Web Title: Sushant singh rajput death case ankita lokhande instagram post power of woman saree photos vjb