• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nia sharma won khatron ke khiladi made in india mppg

एकता कपूरची नागिन ठरली ‘खतरों के खिलाडी’ची विजेता; पटकावली ‘मेड इन इंडिया’ ट्रॉफी

August 31, 2020 16:24 IST
Follow Us
  • ‘खतरों के खिलाडी’ हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय सेलिब्रिटी अॅडव्हेंचर शो आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/

    ‘खतरों के खिलाडी’ हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय सेलिब्रिटी अॅडव्हेंचर शो आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/

    हा रिअॅलिटी शो जिंकण्यासाठी स्पर्धकांना आपल्या भितीवर नियंत्रण मिळवावं लागतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/

    नुकताच या शोचा ११ वा सीझन पार पडला. ‘खतरों के खिलाडी: मेड इन इंडिया’ असं या सीझनचं नाव ठेवण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/

    रविवारी या शोची सांगता झाली. या शोमध्ये अभिनेत्री निया शर्मा हिने बाजी मारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/

    निया शर्मा ‘खतरों के खिलाडी: मेड इन इंडिया’ या शोची विजेती ठरली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/

    करण वाही, जॅस्मिन भसीन आणि निया शर्मा या तीन स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/

    यापैकी करण वाही आणि जॅस्मिन भसीन यांच्यावर मात करत नियाने खतरों के खिलाडीच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/

    बक्षीस म्हणून नियाला ‘खतरों के खिलाडी’च्या ट्रॉफीसोबतच २० लाख रुपये आणि एक कार मिळाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/

    नियाने इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. नियावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/

    ‘खतरों के खिलाडी मेड इन इंडिया’चे चित्रीकरण मुंबईमधील फिल्म सिटीमध्ये झाले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/

    शोच्या पहिल्या काही भागांचे सूत्रसंचालन फराह खानने केले होते. त्यानंतर रोहित शेट्टी पुन्हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/

    निया शर्मा एका नामांकित टीव्ही अभिनेत्री आहे. २०१० साली 'काली: एक अग्निपरिक्षा' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/

    एकता कपूरच्या 'नागिन' या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. या मालिकेच्या चौथ्या सीझनमध्ये ती झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/

    त्यानंतर 'इश्क मे मरजावा', 'किंग ऑफ हार्ट', 'पवित्र रिश्ता', 'भाग बकूल भाग' अशा अनेक मालिकांमध्ये तिने लहान मोठ्या भूमिका साकारल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/

    करोनाच्या प्रादुर्भावामुळे ‘खतरों के खिलाडी’चा दहावा सिझन छोट्या पडद्यावर प्रसारित होऊ शकला नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Nia sharma won khatron ke khiladi made in india mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.