• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. in pics pregnant kareena kapoor khan snapped at a shoot in mumbai nck

IN PICS : बेबी बम्पसह दिसली करीना; शूटिंगला केली सुरुवात

September 1, 2020 10:17 IST
Follow Us
    • अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या घरी लवकरच आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. गेल्या माहिन्यात गर्भवती असल्याची माहिती सैफ व करीनाने दिली होती. करीना कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे (फोटो सौजन्य – instagram.com/kareenakapoorkhan/ )
    • गर्भवती असतानाही करीना कपूरने कामातून ब्रेक घेतला नाही. (फोटो सौजन्य – Manav Manglani )
    • करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊन करीना कपूर पुन्हा एकदा शूटींगसाठी परतली आहे. (फोटो सौजन्य – Manav Manglani )
    • चित्रपटाच्या सेटवरील करीनाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत करीना कपूरचा बंम्प दिसून येतोय. (फोटो सौजन्य – Manav Manglani )
    • गर्भवती असल्यामुळे चित्रकरणावेळी करीना कपूर आपली जास्त काळजी घेत आहे. (फोटो सौजन्य – Manav Manglani )
    • करीना कपूरने आपल्या इस्टाग्राम पेजवरही शूटींगचे काही फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य – instagram.com/kareenakapoorkhan/ )
    • (फोटो सौजन्य – instagram.com/kareenakapoorkhan/ )
    • प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, चित्रपटात करीना कपूरचा बेबी बम्प लपवण्यासाठी VFXचा वापर करण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य – instagram.com/kareenakapoorkhan/ )
    • लाल सिंह चड्ढा चित्रपटाची १०० दिवसांची शूटींग अद्याप बाकी आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये करीना जॉइन होईल अन् शूटिंग पूर्ण करेल असा अंदाज लावला जात आहे. (फोटो सौजन्य – instagram.com/kareenakapoorkhan/ )
    • ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ-करीनाने लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. तैमुर तीन वर्षांचा असून सोशल मीडियावर त्याची चर्चा असते…. (फोटो सौजन्य – instagram.com/kareenakapoorkhan/ )

Web Title: In pics pregnant kareena kapoor khan snapped at a shoot in mumbai nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.