Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. devoleena bhattacharjee sath nibhana sathiya 2 gopi bhahu hot photo nck

‘संस्कारी गोपी बहु’चे हॉट फोटो

September 2, 2020 15:14 IST
Follow Us
    • ‘साथ निभागा साथिया २’ची घोषणा झाली असून याचं टिझरही प्रदर्शीत करण्यात आलं आहे.
    • या मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी या टीझरमध्ये एका नव्या अंदाजात पाहायला मिळतेय.
    • छोट्या पडद्यावर संस्कारी बहुचं पात्र निभावणारी गोपी बहु अर्थात देवोलिना भट्टाचार्जी आपल्या खासगी आयुष्यात बिंदास्त तर आहेच शिवाय तिने आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक हॉट टाकले आहेत.
    • पडद्यावर संस्कारी बहुचं पात्र निभावणाऱ्या देवोलिना भट्टाचार्जीचे हॉट फोटो पाहुयात….
    • ‘साथ निभागा साथिया २’मध्ये अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.
    • देवोलीना फिरायला खूप आवडते. वेळ मिळाल्यास ती वेगवेगळ्या ठाकणी फिरायला जाते.
    • देवोलीना ‘बिग बॉस १३’ मध्ये सहभागी झाली होती.
    • ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील गोपीबहू अर्थात अभिनेत्री देवोलीना भट्टचार्जी सोशल मीडियावर अॅक्टिव असते.
    • देवोलीना सतत फेसबुक लाइव्ह, इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत असते.
    • आपले फोटोही ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
    • दरम्यान, देवोलीनाला कलाविश्वात पदार्पण करुन जवळपास ९ वर्ष झाली आहेत.
    • ‘साथ निभाना साथिया’, ‘बिग बॉस 13’ या कार्यक्रमातून ती विशेष नावारुपाला आली.
    • मध्यंतरी देवलीना न्यायालयीन प्रक्रियेमुळे चर्चेत आली होती. तिच्या विरोधाच 'मुझसे शादी करोगे'चा कंटेस्टेंट मयूर वर्माने FIR दाखल केली होती.
    • प्रतिमा खराब केल्याचा आरोप मयूरने देवलीनावर केला होता. मयूरने सायबर क्रायममध्येही तक्रार दाखल केली होती.
    • हा पब्लिक स्टंट असून मी कोणत्याही मयूर वर्लाला ओळखत नसल्याचं देवलीना म्हणाली होती.
    • देवोलीनाला अविवाहित आहे. पण साथ निभाना साथिया मालिकेतील कोस्टार सोबत तिचं नाव जोडलं गेलेय आहे.
    • गेल्या काही दिवसांपासून देवोलीना आणि विशाल सिंगमध्ये अफेअर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
    • देवोलीना आणि विशाल सिंग एकमेंकाना डेट करत आहे. साश निभाना साथिया या मालिकेत विशाल गोपी बहुच्या दीराची भूमिका बजावत आहे.
    • जिया मानेक या अभिनेत्रीनं आधी साथ निभाना साथियामध्ये गोपी बहुची भूमिका बजावली होती.मात्र पुन्हा काही कारणास्थावर तिने ही मालिका सोडली.
    • 1/

      त्यांनतर या पात्रासाठी देवोलीना हिची निवड झाली. देवोलीना हिने संपूर्ण ताकदीने ही भूमिका वटवली असून लोकांमध्ये इमेज तयार केली आहे.

    • 2/

      फोटो सौजन्य : https://www.instagram.com/devoleena/

Web Title: Devoleena bhattacharjee sath nibhana sathiya 2 gopi bhahu hot photo nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.