• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ananya panday jacqueline fernandez disha patani celebrity social media instagram glamorous photos jud

हर फोटो कुछ कहता है… ‘त्यांच्या’ अदांवर व्हाल फिदा

September 3, 2020 20:50 IST
Follow Us
  • आज असे क्वचितचं कोणी सेलिब्रिटी असतील जे सोशल मीडियावर नाहीत. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयासोबतच सौदर्यानंदेखील चाहत्यांच्या मनावर भूरळ घातली आहे. पाहूया अशाच काही अभिनेत्रींनी शेअर केलेले फोटो.
    1/

    आज असे क्वचितचं कोणी सेलिब्रिटी असतील जे सोशल मीडियावर नाहीत. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयासोबतच सौदर्यानंदेखील चाहत्यांच्या मनावर भूरळ घातली आहे. पाहूया अशाच काही अभिनेत्रींनी शेअर केलेले फोटो.

  • 2/

    बॅक टू ब्लू असं म्हणत सारानं आपला फोटो शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – सारा अली खान, इन्स्टाग्राम)

  • 3/

    जर तुमच्या सभोवताली अंध:कार परसल्यासारखा वाटत असेल, तर पुन्हा पाहा, कदाचित तुम्हीच तो आशेचा किरण असू शकाल, असं म्हणत अनन्या पांडेनं हा फोटो शेअर केला आहे. ( फोटो सौजन्य – अनन्या पांडे, इन्स्टाग्राम)

  • 4/

    जॅकलिन तिच्या सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे.

  • 5/

    दिशा पटानीही सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. विना मेकअप दिशा पटानी. ( फोटो सौजन्य- दिशा पटानी, इन्स्टाग्राम)

  • 6/

    जॉर्ज ल्युईस यांचा कोट शेअर करत इलियानानं शेअर केला सुंदर फोटो (फोटो सौजन्य – इलियाना डीक्रुझ, इन्स्टाग्राम)

  • 7/

    मीरा राजपूत आपल्या सेल्फीमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य – मीरा राजपूत, इन्स्टाग्राम)

  • 8/

    व्हॉट अ मीड लाईफ…. म्हणत जेनिफर विंगेटनं शेअर केला सुंदर फोटो ( फोटो सौजन्य – जेनिफर विंगेट, इन्स्टाग्राम)

  • 9/

    अशा पोषाखातले फोटो पोस्ट करण्याचं आमच्याकडे कारण आहे, असं कॅप्शन काजोलनं या फोटोला दिलं आहे. (फोटो सौजन्य – काजोल इन्स्टाग्राम)

  • 10/

    आजकाल अनेक जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्यातच बॉलिवडूच्या अनेक अभिनेत्री, अभिनेते आपले फोटो शेअर करत असतात.

Web Title: Ananya panday jacqueline fernandez disha patani celebrity social media instagram glamorous photos jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.