-
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. आजचा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. या फोटो गॅलरीत आपण माणसाच्या आयुष्यातील गुरुचं महत्व समजावून सांगणारे काही चित्रपट पाहणार आहोत. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
-
मिस्टर हॉलंड ओपस – हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट शाळेत संगीत शिकवणाऱ्या शिक्षकावर आधारित आहे. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
-
स्टँड अँड डिलेव्हर – हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला होता. ढ विद्यार्थांना शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी होण्यासाठी प्रेरीत करणाऱ्या शिक्षकाची कथा या चित्रपटात दाखवली गेली आहे. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
-
रिमेंबर द टायटन्स – हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. शाळेत फुटबॉल शिकवणाऱ्या शिक्षकावर आधारित हा चित्रपट आहे. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
-
टू सर विथ लव्ह – हा चित्रपट १९६७ साली प्रदर्शित झाला होता. वर्णद्वेशाचा सामना करणाऱ्या एका कृष्णवर्णीय शिक्षकाची यशोगाथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
-
फ्रिडम रायटर्स – हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शिक्षणाचं महत्व समजावून सांगितलं आहे. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
-
चॉक – हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शिक्षणाचं महत्व समजावून सांगितलं आहे. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
-
डेंजरस माईंड्स – हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
-
डेड पोएट सोसायटी – हा चित्रपट १९८९ मध्ये प्रदर्शित झाला होता. बोर्डिंग स्कूलमधील विद्यार्थांना शिक्षणाचं महत्व समजावून सांगणाऱ्या शिक्षकाची यशोगाथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
-
ऑक्टोबर स्काय – हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला होता. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या एका मुलाच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
-
टिचर्स – हा चित्रपट १९८४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शिक्षणाचं महत्व समजावून सांगितलं आहे. (फोटो सौजन्य विकिपिडिया)
Teachers Day 2020: शिक्षकांचं महत्व सांगणारे हे १० चित्रपट तुम्ही पाहिले का?
Web Title: Teachers day 2020 top 10 teacher movies of all time mppg