-
मराठी चित्रपट आणि टिव्ही जगतात आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात निवेदनाचं काम करत आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी सोशल मीडिया अकाऊंट)
-
या सेटवरचं साडीतलं एक खास फोटोशूट तिने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.
-
हास्यजत्रा कार्यक्रमात प्राजक्ताचं इतर कलाकारांना….वा दादा वा ! असं दाद देणं हे सोशल मीडियावर मिम्सच्या माध्यमातून चांगलं फेमस झालंय.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही भरभरुन कमेंट केल्या आहेत.
-
सपनोंसे भरे नैना…ना नींद है ना चैना… अशी कॅप्शन देत प्राजक्ताने आपले खास फोटो शेअर केलेत.
सपनोंसे भरे नैना…
हास्यजत्रेत प्राजक्ता माळीचा दिलखुलास अंदाज
Web Title: Marathi actress prajakta mali share his latest photo shoot on social media for her fans psd