• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni new photoshoot sdn

‘माझ्याकडे गोड बातमी नाही’ म्हणत सोनालीने केलं खास फोटोशूट

September 8, 2020 10:01 IST
Follow Us
  • अभिनेत्री अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची 'गुड न्यूज' चाहत्यांना दिली. त्यानंतर अनुष्काचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
    1/

    अभिनेत्री अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची 'गुड न्यूज' चाहत्यांना दिली. त्यानंतर अनुष्काचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

  • 2/

    'गुड न्यूज' देताना अनुष्काने परिधान केलेला पोलका डॉट फॅशनचा ड्रेस मीम्सचा विषय ठरला. आता त्याच पॅटर्नसारख्या ड्रेसमध्ये मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हिने फोटोशूट केलं आहे.

  • 3/

    सोनालीने या फोटोसोबत कॅप्शनसुद्धा मजेशीर दिलं आहे. 'माझ्याकडे कोणतीच गोड बातमी नाही', असं मजेशीरपणे म्हणत सोनाली हा फोटो पोस्ट केला आहे.

  • 4/

    डेनिम फॅशनसुद्धा कधीच जुनी होऊ शकत नाही हे सोनालीने या फोटोतून सिद्ध केलं आहे.

  • 5/

    सोनालीचा हा ड्रेस पोलका डॉट पॅटर्नचा नाही तर त्यावर वेगळी डिझाइन आहे.

  • 6/

    देशभरात लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी सोनाली दुबईला गेली होती. पण तेव्हाच लॉकडाउन जाहीर झाल्याने ती दुबईतच अडकली होती.

  • 7/

    दुबईत होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत काही महिने राहिल्यानंतर सोनाली मुंबईला परतली.

  • 8/

    मुंबईत आल्यानंतर सोनालीने हे पहिलंच फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

  • 9/

    तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून, चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

  • 10/

    (छायाचित्र सौजन्य- सोनाली कुलकर्णी, इन्स्टाग्राम)

Web Title: Marathi actress sonalee kulkarni new photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.