-
सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसोबत तिचे मुंबईमधील ऑफिसदेखील चर्चेत आहे. सोमवारी मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रणौतला बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाबाहेर ३५४ अ अंतर्गंत नोटीस लावली आहे. या नोटीसमध्ये सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमांनुसार न झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण महापालिकेने नोटीस बजावलेलं आणि तब्बल ४८ कोटींचं कंगनाचं मुंबईमधलं ऑफिस तुम्ही आतुन पाहिलं आहे का? चला पाहूया…
-
काही महिन्यांपूर्वीच कंगनाने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस उभारण्यासाठी मुंबईमध्ये ऑफिस खरेदी केलं होतं आणि त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती.
-
कंगनाचे हे प्रोडक्शन हाउस मुंबईतील पाली हिल भागात आहे.
-
हे प्रोडक्शन हाउस आतुन अतिशय सुंदर आहे.
-
कंगनाच्या या ऑफिसची किंमत जवळपास ४८ कोटी असल्याचे म्हटले जाते.
-
कंगनाने हे ऑफिस सजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली
-
हे ऑफिस यूरोपियन स्टाइलमध्ये सजवण्यात आल्याचे म्हटले जाते.
-
कंगनाच्या प्रोडक्शन हाउसमध्ये वापरण्यात आलेले फर्नीचर हे हँडमेड आहे.
-
ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना आराम करता यावा म्हणून कंगनाने काळजी घेतली आहे.
-
तसेच तिने ऑफिसला अॅस्थेटिक लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.
-
तिच्या या प्रोडक्शन हाउसचे नाव 'मणिकर्णिका फिल्म्स' असे आहे.
-
कंगनाचे हे ऑफिस तिन मजल्यांचे आहे.
-
तसेच प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी कंगनाने विशेष मेहन घेतली आहे.
-
कंगनाने जानेवारी महिन्यात या स्टुडिओमध्ये पूजा ठेवली होती.
-
-
तिच्या बहिणीने सोशल मीडियावर स्टुडिओमधील व्हिडीओ शेअर केला होता.
-
कंगनाचा स्टुडिओ एखाद्या ड्रीम वर्किंग प्लेस सारखा आहे.
-
हे ऑफिस डिझायनर शबनम गुप्ता यांनी डिझाइन केला असल्याचे म्हटले जाते.
बीएमसीने नोटीस बजावलेलं कंगनाचं ४८ कोटींच ऑफिस पाहिलत का?
पाहा हे ऑफिस आतुन कसे आहे..
Web Title: Inside pictures of kangana ranaut production house manikarnika films avb 95