• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi season 2 winner shiv thakare new photoshoot sdn

‘बिग बॉस’ विजेता शिव ठाकरेचा हटके लूक!

September 12, 2020 13:42 IST
Follow Us
  • मराठी कलाविश्वातलं एक नावाजलेलं नाव म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस मराठीचे दुसरं पर्व गाजवलेला हा अभिनेता आज अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत आहे. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे इन्स्टाग्राम)
    1/

    मराठी कलाविश्वातलं एक नावाजलेलं नाव म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस मराठीचे दुसरं पर्व गाजवलेला हा अभिनेता आज अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत आहे. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे इन्स्टाग्राम)

  • 2/

    अमरावतीमध्ये लहानाचा मोठा झालेल्या शिव ठाकरेकडे आज कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे अनेक वेळा सोशल मीडियावर त्याची चर्चा असते.

  • 3/

    फिटनेस फ्रिक असलेल्या शिवचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तोदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा कायम प्रयत्न करत असतो.

  • 4/

    सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारा शिव अनेकदा त्याचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.

  • 5/

    अलिकडेच त्याने काही नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 6/

    फिटनेस ही एक प्रकारची साधनाच असल्याचे मराठी ‘बिग बॉस सीझन २’चा विजेता शिव ठाकरे म्हणतो.

  • 7/

    फिटनेससाठी नृत्याचा फार चांगला उपयोग करून घेता येतो, असे तो सांगतो. त्याला स्वत:ला नाचण्याचे भयंकर वेड आहे. शिव पुण्यात डान्सचे क्लासेस घेतो.

Web Title: Bigg boss marathi season 2 winner shiv thakare new photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.