• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actors who went to jail and their career afterwards avb

रियाआधी ‘या’ कलाकारांना राहावं लागलं होतं तुरूंगात

जाणून घ्या कलाकारांविषयी..

September 13, 2020 18:08 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणी सीबीआय, ईडी आणि एनसीबी चौकशी सुरु आहे. मंगळवारी ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीला अटक केली. पण जेलमध्ये जावं लागणारी रिया ही पहिली अभिनेत्री नाही. यापूर्वीही अनेक कलाकारांना जेलमध्ये जावं लागलं होतं. चला जाणून घेऊया या कलाकारांविषयी..
    1/

    बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणी सीबीआय, ईडी आणि एनसीबी चौकशी सुरु आहे. मंगळवारी ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीला अटक केली. पण जेलमध्ये जावं लागणारी रिया ही पहिली अभिनेत्री नाही. यापूर्वीही अनेक कलाकारांना जेलमध्ये जावं लागलं होतं. चला जाणून घेऊया या कलाकारांविषयी..

  • 2/

    बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला त्यांच्या घरी १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर शस्त्र सापडल्यानं ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

  • 3/

    फेब्रुवारी २०१६ मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर २०१७मध्ये त्याने भूमि या चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 4/

    बॉलिवूड अभिनेता सलमान खान हिट अँड रन केस आणि काळवीट शिकार प्रकरण या दोन्हीमुळे चर्चेत होता. त्यासाठी त्याला तुरुंगात देखील जावे लागले होते.

  • 5/

    पण याचा सलमानच्या करिअरवर परिणाम झाला नाही. आज सलमानचे चित्रपट १०० कोटींहून अधिक कमाई करताना दिसतात.

  • 6/

    अभिनेते आणि दिग्दर्शक फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानने १९९८ साली 'प्रेम अगन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला ड्रग्स बाळगण्यास आणि त्याचा पुरवठा करण्याच्या आरोपामध्ये तुरुंगात जावे लागले होते.

  • 7/

    तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही. २०१०मध्ये प्रदर्शित झालेला दूल्हा मिल गया हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला आहे.

  • 8/

    २००६मध्ये अभिनेता जॉन अब्राहमचा बाइकवरील ताबा सुटला आणि तो एका सायकला जाऊन धडकला होता. त्यावेळी त्याला दंड ठोठावण्यात आला असून १५ दिवस तुरुंगात घालवावे लागले होते.

  • 9/

    पण याचा जॉनच्या करिअरवर परिणाम झाला नाही. त्यानंतरही त्याने हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 10/

    २००५मध्ये हजारों ख्वाहिशें चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे शायनी आहूजा.

  • 11/

    २००९मध्ये मोलकरणीने शायनीवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर त्याला जेलमध्ये जावे लागले होते. त्यानंतर तो चित्रपटात दिसला नाही.

  • 12/

    अभिनेता सूरज पंचोली वडिलांप्रमाणेच नेहमी चर्चेत असतो. जिया खान आत्महत्ये प्रकरणी त्याला तुरुंगात जावे लागले होते.

  • 13/

    २०१५मध्ये त्याने बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. पण त्याच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही.

  • 14/

    अभिनेता विजय राझ याला युएई पोलिसांनी ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.

  • 15/

    गायक अंकित तिवारीवर गर्लफ्रेंडने बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हा वर्सोवा पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Web Title: Actors who went to jail and their career afterwards avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.