• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. memes on popular marathi serial aggabai sasubai pradnya sdn

अग्गंबाई सासूबाई : ‘भयानक मायावी राक्षस’; प्रज्ञाच्या नव्या लूकवरून भन्नाट मीम्स व्हायरल

September 15, 2020 10:16 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
    1/

    छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

  • 2/

    आसावरी, अभिजीत, शुभ्रा आणि बबड्या या पात्रांसोबतच मालिकेतील आणखी एक पात्र प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतं… ते म्हणजे प्रज्ञा.

  • 3/

    या मालिकेत नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमधील प्रज्ञाचा लूक सोशल मीडियावर मीम्सचा विषय ठरला आहे.

  • 4/

    प्रज्ञाने लावलेल्या काळ्या लिपस्टिकवरून सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

  • 5/

    मालिकेत प्रज्ञा कारखानीस ही नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी साठे चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

  • 6/

    संजीवनीची ही पहिलीच मराठी मालिका आहे आणि पदार्पणातच तिने चाहत्यांवर छाप सोडली आहे.

  • 7/

    नकारात्मक भूमिका असली तरी ती प्रेक्षकांच्या लक्षात राहते आणि हेच तिच्या अभिनयाचं यश आहे.

  • 8/

    सर्व छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम

Web Title: Memes on popular marathi serial aggabai sasubai pradnya sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.