• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. memes viral on carry minati entry in bigg boss 14 avb

‘बिग बॉस १४’मध्ये होणार कॅरी मिनाटीची एण्ट्री? सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

पाहा मीम्स

September 16, 2020 13:29 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस.
    1/

    छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस.

  • 2/

    लवकरच 'बिग बॉस १४' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 3/

    पण यावेळी कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  • 4/

    आता लोकप्रिय यूट्यूबर कॅरी मिनाटी बिग बॉस 14मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 5/

    दरम्यान सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले असल्याचे पाहायला मिळते.

  • 6/

    कॅरी मुंबईला पोहोचला असल्याचे देखील म्हटले आहे.

  • 7/

    इतकच नव्हे तर त्याला शोमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी मुंबईमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 8/

    तसेच १४ दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर त्याला बिग बॉसच्या घरात एण्ट्री मिळणार असल्याचे म्हटले.

  • 9/

    कॅरी मुळचा फरीदाबाद येथील आहे.

  • 10/

  • 11/

    कॅरी मिनाटी बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु होताच सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल झाले आहेत.

  • 12/

  • 13/

    त्यामुळे बिग बॉसचे यंदाचे पर्व चांगलेच चर्चेत आहे.

  • 14/

    बिग बॉस १४, ३ ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 15/

    जस्मिन भासीन, पवित्र पूनिया, सारा गुरपाल, नैना सिंह, निशांत निलकानी हे कलाकार दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Web Title: Memes viral on carry minati entry in bigg boss 14 avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.