• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sukhada khandkekar beautiful saree look mppg

हिरव्या साडीत खुललं मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य; पाहा सुखदाच्या दिलखेचक अदा

September 19, 2020 16:16 IST
Follow Us
  • अभिजीत खांडकेकर याच्या रिअल लाइफ पार्टनरचं नाव आहे सुखदा खांडकेकर. सुखदा खांडकेकर हिच्यावर अभिजीतचं जीवापाड प्रेम आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/

    अभिजीत खांडकेकर याच्या रिअल लाइफ पार्टनरचं नाव आहे सुखदा खांडकेकर. सुखदा खांडकेकर हिच्यावर अभिजीतचं जीवापाड प्रेम आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/

    एका कॉमन फ्रेन्डमुळे सुखदा आणि अभिजीतची ओळख झाली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/

    सुखदा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/

    अलिकडेच तिने पारंपारिक साडीमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/

    तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/

    आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर हिंदी रंगभूमी गाजवत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/

    विजय केंकरे यांच्या 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' आणि मकरंद देशपांडे यांच्या 'शेक्सपिअरचा म्हातारा' या मराठी नाटकातून तिनं काम केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/

    मध्यंतरीच्या काळात तिनं हिंदी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/

    सध्या ती तेरी भी चुप या मराठी नाटकात भूमिका साकारत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/

    'देवदास', 'कनुप्रिया', 'डूबधान', 'धारा की कहानी' आणि 'उमराव' अशा हिंदी नाटकांमध्येही तिनं काम कंल आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/

    हिच तर प्रेमाची गंमत आहेमध्ये तिनं डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/

    संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातही तिनं काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/

    सुखदा बरेचदा आपले फोटो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/

    तिचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोदेखील खुप प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/

    धरा की कहानी या हिंदी मालिकेतही सुखदानं भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Sukhada khandkekar beautiful saree look mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.