• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. famous marathi actress sonalee kulkarni share her beautiful photo shoot on sets of dancing queens fans like it psd

‘डान्सिंग क्वीन’च्या सेटवर सोनालीचा मनमोहक अंदाज

September 20, 2020 20:07 IST
Follow Us
  • मराठी चित्रपट सृष्टीची आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. (छायाचित्र सौजन्य - सोनाली कुलकर्णी सोशल मीडिया अकाऊंट)
    1/

    मराठी चित्रपट सृष्टीची आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. (छायाचित्र सौजन्य – सोनाली कुलकर्णी सोशल मीडिया अकाऊंट)

  • 2/

    झी मराठी वाहिनीच्या डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात सोनाली पुन्हा एकदा दिसणार आहे.

  • 3/

    नुकतचं या शो चं प्रोमो शूट पार पडलं, यादरम्याने काही खास फोटो सोनालीने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

  • 4/

    अभिनेता अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

  • 5/

    याआधीही सोनाली पहिल्या सत्रात परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती.

  • 6/

    सोशल मीडियावर सोनालीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंचं कौतुक केलं आहे.

  • 7/

    २४ सप्टेंबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Famous marathi actress sonalee kulkarni share her beautiful photo shoot on sets of dancing queens fans like it psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.