Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress raveena tandon hot bold photos nck

रविना टंडनचे हे फोटो बघून काळजाचा चुकेल ठोका

September 21, 2020 14:15 IST
Follow Us
    • ९०च्या दशकातील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीमध्ये रवीना टंडनचे नाव घेतलं झातं. रवीनाने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
    • ४५ वर्ष ओलांडली तरीही रवीनाच्या सौंदर्यात तीळमात्र फरक जाणवत नाही. या वयातही रवीनाचं सौंदर्य आधिकच खुललं आहे.
    • रवीना टंडन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ ती सतत शेअर करत असते.
    • सोशल मीडियाच्या माध्यमातून रवीना आपल्या आयुष्यातील खासगी गोष्टी नेहमी शेअर करत असते.
    • रवीनाने १९९१ मध्ये सलमान खानसोबत ‘पथ्थर के फूल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपट सुपरहिट झाला आणि रवीनाही स्टार झाली.
    • यानंतर रवीनाने अक्षय कुमारसोबत १९९४ मध्ये आलेल्या ‘मोहरा’ चित्रपटात काम केलं. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. सोबतच अक्षय कुमार आणि तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली.
    • रवीनाला अत्यंत थाटामाटात लग्न करण्याची इच्छा होती. २२ फेब्रुवारी २००४ रोजी अनिल थडानी यांच्यासोबत उदयपूर पॅलेसमध्ये रवीनाचा विवाहसोहळा पार पडला.
    • २००५ मध्ये रवीनाच्या मुलीचा जन्म झाला. तर २००८ मध्ये मुलाचा जन्म झाला. लग्नाआधी रवीनानं दोन मुलीला दत्तक घेतलं होतं. रविनानं चार मुलांचा सांभाळ केला.
    • रवीना टंडन लवकरच संजय दत्तसोबत KGF: Chapter 2 मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. प्रेक्षकांनाही चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.
    • 1/

      (सर्व फोटो – रवीनाच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत)

Web Title: Bollywood actress raveena tandon hot bold photos nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.