-
मराठी चित्रपट सृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी. (All Photos : meera joshi instagram)
-
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
तिने 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेत काम केले आहे.
-
या मालिकेत मीरा जोशीने खलनायिकेचे पात्र साकारले होते.
-
पण या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
-
ती सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
तिने 'माझे मन तुझे झाले' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
मीराने 'वृत्ती' या मराठी चित्रपटामध्येही भूमिका साकारली आहे.
-
तसेच तिने कन्व्हर्सेशन आफ्टर सेक्स या वेब सीरिमध्ये देखील काम केले आहे.
-
ती आणखी दोन वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
मीरा ही तिच्या नृत्य कौशल्यासाठी देखील ओळखली जाते.
-
मीरा ही तिच्या नृत्य कौशल्यासाठी देखील ओळखली जाते.
-
ती एका चित्रपटात लावणी नृत्य करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
ती आयटम साँग करताना दिसणार असल्याचे म्हटले जाते.
-
मीरा सध्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.
-
मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो
पाहा फोटो..
Web Title: Meera rajput glamorous and bold photo avb