-
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र यावेळी चित्रांगदा चक्क बॉबी देओलमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सहा वर्षांपूर्वी पतीसोबत घटस्फोट घेणारी ही अभिनेत्री सध्या अभिनेता बॉबी देओलच्या घरात राहात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रांगदाने तिचा नवरा ज्योती रंधावाशी सहा वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही काळात ती बॉबी देओलच्या घरात भाड्याने राहत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बॉबीचे वडील धर्मेंद्र यांनी रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून मुंबईत त्यांचे अनेक फ्लॅट आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रांगदा ज्या घरात राहत आहे ते घर बॉबी देओलच्या नावावर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रांगदा सिंगचे गोल्फ प्लेयर ज्योती रंधावाशी लग्न झाले होते. पण त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अंतर्गत मतभेदांमुळे २०१४ साली दोघांनी घटस्फोट घेतला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रांगदाने २००५ साली ‘हज़ारों ख़्वाहिशें ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर ‘सॉरी भाई’, ‘जोकर’, ‘ये साली जिंदगी’, ‘इन्कार’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
‘गब्बर ईज बॅक’, ‘साहब बीवी और गॅंगस्टर 3’, ‘बाजार’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रपटांव्यतिरिक्त चित्रांगदा एका डान्स रिअॅलिटी शोची जज होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
पतीला घटस्फोट देऊन ही अभिनेत्री राहतेय बॉबी देओलच्या घरात
Web Title: Chitrangada singh lives in bobby deol home mppg