• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. neha kakkar hot and bold look avb

नेहा कक्करचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहिलात का?

पाहा फोटो

September 23, 2020 18:10 IST
Follow Us
  • बॉलिवूडची स्टार प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर सोशल मीडियावर कोणता ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच.
    1/

    बॉलिवूडची स्टार प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर सोशल मीडियावर कोणता ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच.

  • 2/

    तिने अनेक हिट गाणी आजवर बॉलिवूडला दिली आहेत.

  • 3/

    आतापर्यंत नेहाच्या अनेक गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

  • 4/

    अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशल आणि झुबिन नौटियाल यांच्यासोबत नेहाचं नवे गाणे प्रदर्शित झाले आहे.

  • 5/

    तिच्या या गाण्याचे नाव 'तारों के शहर' असे आहे.

  • 6/

    पण या गण्यापेक्षा नेहानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे तिची खूप चर्चा होत आहे.

  • 7/

    तिचे हे फोटो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

  • 8/

    नवीन गाणं रिलीज होताच नेहानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 9/

    ज्यात तिचा बोल्ड आणि ब्यूटीफुल अंदाज पाहायला मिळत आहे.

  • 10/

    तिचा हा लूक चाहत्यांना पसंद पडला आहे.

  • 11/

    अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.

  • 12/

    एका यूजरने तर तू सर्वांपेक्षा वेगळी आहेस नेहा असे एकाने म्हटले आहे.

  • 13/

    दुसऱ्या एका यूजरने तू खूप हॉट दिसत आहेस असे म्हटले आहे.

  • 14/

    तिच्या या फोटोंना १३ लाखापेक्षा लाईक्स मिळाले आहे.

  • 15/

    नेहा याआधी अशा बोल्ड अवतारात कधी फारशी दिसली नव्हती त्यामुळे तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.

Web Title: Neha kakkar hot and bold look avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.