• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aditi pohankar want to work in sairat 2 mppg

“मला सैराट २ मध्ये काम करायला आवडेल”; ‘आश्रम’ फेम अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा

September 24, 2020 18:00 IST
Follow Us
  • अभिनेत्री अदिती पोहनकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/

    अभिनेत्री अदिती पोहनकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/

    सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/

    मात्र गेल्या काही काळात ती बॉबी देओलच्या 'आश्रम' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/

    या सुपरहिट सीरिजमध्ये तिने एका कुस्तीपटू तरुणीची भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/

    'आश्रम' वेब सीरिजच्या निमित्ताने महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अदितीने आपल्या फिल्मी करिअरवर भाष्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/

    अदितीने आजवर हिंदी, मराठी, तमिळ अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/

    परंतु तिला मराठी चित्रपटांमध्ये काम करायला खुप आवडतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/

    मातृभाषा हे नेहमीच माझं पहिलं प्राधान्य आहे. 'एक हजाराची नोट', 'सैराट' यासारख्या चित्रपटांसाठी विचारणा व्हावी, असं तिला वाटतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/

    'सैराट'चा दुसरा भाग तयार झाला तर त्या चित्रपटात काम करायला नक्की आवडेल असही ती या मुलाखतीत म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/

    निशिकांत कामत, इम्तियाज अली, प्रकाश झा यांसारख्या नामांकित दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/

    भविष्यातही तिला अशाच चांगल्या भूमिका मिळतील अशी अदितीला अपेक्षा आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/

    अभिनयासोबत अदितीला गाणं देखील आवडतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/

    शास्त्रीय संगीताचा वारसा तिला घरातून मिळाला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/

    शास्त्रीय संगीतकार पं. अजय पोहनकर हे तिचे काका आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/

    अभिनेत्री अदिती पोहनकर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Aditi pohankar want to work in sairat 2 mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.