• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tabu was in relationship with south superstar nagarjuna for 15 years sgy

‘या’ विवाहित अभिनेत्यावर जीवापाड प्रेम करायची तब्बू, पण होऊ शकलं नाही लग्न

बॉलिवूडमध्ये तब्बूने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे.

October 3, 2020 21:55 IST
Follow Us
  • बॉलिवूडमध्ये तब्बूने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
    1/

    बॉलिवूडमध्ये तब्बूने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 2/

    तब्बूने १९८५ मध्ये 'हम नौजवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने देव आनंद यांच्या मुलीची भूमिका निभावली होती. देव आनंद यांनीच तिला तब्बू हे नाव दिलं.

  • 3/

    तब्बूने तेलुगू चित्रपट 'कुली नंबर १' मधून अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

  • 4/

    संजय कपूरसोबत 'प्रेम' चित्रपटातून तब्बूचं बॉलिवूडमध्ये लॉचिंग झालं. हा चित्रपट तयार होण्यासाठी आठ वर्ष लागली. हा चित्रपट खूप मोठा फ्लॉप ठरला. पण चित्रपटामुळे तब्बूचं करिअर मात्र मार्गी लागलं.

  • 5/

    तब्बूने ३० ते ३५ वर्षाच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत.

  • 6/

    या काळात तिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबतही जोडण्यात आलं. मात्र यावेळी तिचं एक अफेअर खूप चर्चेत राहिलं.

  • 7/

    तब्बू आणि दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जून जवळपास १५ वर्ष नात्यात होते.

  • 8/

    नागार्जून आणि तब्बू यांनी तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. तब्बूने तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

  • 9/

    चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते.

  • 10/

    तब्बू नागार्जूनच्या प्रेमात इतकी बुडाली होती की, मुंबईतलं घर सोडून तिने हैदराबादमध्ये घर विकत घेतलं होतं.

  • 11/

    १५ वर्षांच्या अफेअरनंतरही तब्बू आणि नागार्जूनचं लग्न होऊ शकलं नाही.

  • 12/

    याचं मुख्य कारण म्हणजे नागार्जून आधीपासूनच विवाहित होता आणि आपल्या पत्नीला सोडण्याची त्याची तयारी नव्हती.

  • 13/

    नागार्जूनचं दोन वेळा लग्न झालं आहे. त्याचं पहिलं लग्न १९८४ मध्ये दग्गीबत्तीसोबत झालं होतं. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला.

  • 14/

    दोघांना एक मुलगाही आहे. नागा चैतन्य दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेता आहे.

  • 15/

    पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागार्जूनने १९९२ मध्ये अभिनेत्री अमलासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा असून अखिल अक्किनेनीदेखील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेता आहे.

  • 16/

    तब्बूसोबत लग्न केलं असतं तर हे नागार्जूनचं तिसरं लग्न ठरलं असतं.

  • 17/

    नागार्जूनला आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याने तब्बूपासून दूर राहणं पसंत केलं. अखेर २०१२ मध्ये दोघांचं नातं संपलं.

  • 18/

    दोघांनी आजपर्यंत कधीही आपल्या नात्यावर जाहीरपणे भाष्य केलं नाही.

  • 19/

    तब्बू अद्यापही अविवाहित असून एकदा तिने आपल्याला योग्य जोडीदार न मिळाल्याने लग्न केलं नाही असं सांगितलं होतं.

  • 20/

    दुसरीकडे नागार्जून आपल्या कुटुंबासोबत सुखी आयुष्य घालवत आहे. नागार्जूनची हैदराबादमधील जुबली हिल्सजवळ जवळपास ४० कोटींचा बंगला आहे. याशिवाय अन्नपूर्णा स्टुडिओ प्रोडक्शन कंपनीची मालकी आहे. याशिवाय अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल ऑफ फिल्म ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे. एनएनएन रिअॅलिटी एंटरप्रायजेसचा फाऊंडिंग पार्टनरही आहे.

  • 21/

    सुपरहिट 'खुदा गवाह' चित्रपटातील नागार्जूनची भूमिका आधी संजय दत्तला ऑफर झाली होती. शूटिंगदरम्यान मुकूल आनंद संजय दत्तच्या अभिनयात चुका काढू लागले. यानंतर संजय दत्तने कंटाळून चित्रपट सोडला आणि ती भूमिका नागार्जूनला मिळाली.

Web Title: Tabu was in relationship with south superstar nagarjuna for 15 years sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.